अवलिया मैत्रीण
कधी कधी काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या मनाचा कोपरा कायमचा व्यापून टाकतात. अशीच एक व्यक्ती माझ्याही आयुष्यात आली. दहावीच्या सुट्यांमध्ये जेव्हां मी मनालीला (हिमाचल प्रदेश) एक महिन्याच्या मूलभूत पर्वतारोहण अभ्यासक्रमासाठी (Basic mountaineering...
Recent Comments